विभाग :- अतिक्रमण

1) विभाग प्रमुखाचे नाव श्री.प्रकाश अहिरराव
2) पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी
3) ई-मेल dyceoench@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६०८१
Ext.No. २११०

प्राधिकरणात अतिक्रमण निर्मुलनासाठी स्वतंत्र विभाग आहे. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी,    अतिक्रमण हे विभाग प्रमुख आहेत. त्यांचे नियंत्रणाखाली तहसिलदार(अतिक्रमण) तसेच क्षेत्रीय    अधिकारी कार्यरत आहे. क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपअभियंता दर्जाचे अधिकारी कामकाज पाहतात.    प्राधिकरणामध्ये एकूण 1, 2, 3, 4 असे चार झोन कार्यरत आहे. त्यांची संरचना थोडक्यात    पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र. झोन पेठ क्र. क्षेत्रीय अधिकारी यांचे नाव
1 झोन क्र.1 पेठ क्र.1 to 10, श्रीम. सारिका भुजबळ
2 झोन क्र.2 पेठ क्र.11 to 22 श्रीम. सारिका भुजबळ
(अतिरिक्त कार्यभार)
3 झोन क्र.3 पेठ क्र.23 to 33 श्री. ए.व्ही. दुधलवार
4 झोन क्र.4 पेठ क्र.34 to 42 श्री. व्ही.डी. नाईक

विभागाची कामे –

  1. अनधिकृत बांधकामांना कायदेशीर तरतुदीस अनुसरुन अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे.
  2. अनधिकृतपणे सुरु असलेल्या बांधकामांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये नोटीस        देणे.
  3. प्राधिकरण नियोजन नियंत्रण हद्दीतील अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कार्यवाही करणे.

पिंपरी चिंचवड नवे टाऊन डेव्हलपमेंट © 2017