विभाग :- लेखा
1) विभागप्रमुखाचेनाव | श्री.भगवान घाडगे |
2) पदनाम | मुख्य लेखा व वित्त अधिकारी |
3) ई-मेल | cafo@pcntda.org.in |
4) संपर्क क्रमांक | ०२०-२७१६६०००.०२०-२७१६६००७ Ext.No. १६१३ |
मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे या विभागाचे विभागप्रमूख आहेत . (सर्व विभागांकडून प्राप्त झालेल्या नस्तींवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे अभिप्राय घेतल्यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केल्या जातात .)
विभागाची कार्य
- वेतन देयके तयार करणे
- जमा/खर्च लेखा तयार करणे
- धनादेशाद्वारे प्रदान-
- कंत्रााटदारांच्या देय रकमा
- वेतन
- अ.भ.नि.नि.
- इतर किरकोळ खर्च
- कार्यालय व कर्मचारी यांचे आयकर परीगणना व त्रैमासिक व वार्षिक विवरणपत्रे सादर करणे.
- अ.भ.नि.नि. चा लेखा ठेवणे.
- सर्व विभागांच्च्या देयकांची छााननी करणे
- अंदाजपत्रक तयार करणे.
- सर्व मुदत ठेवींचे कामकाज पहाणे.(प्राधिकरण निधी, घसारा निधी, अ.भ.नि.निधी)
- लेखा परीक्षण अहवालासंदर्भात समन्वयाचे कामकाज करणे.
- ई-टेंडर :- लेखाविषयक संबंधीत कामकाज पहाणे.
- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयातील लेखा व वित्तविषयक कामकाज पहाणे..