विद्युत विभाग

1) विभाग प्रमुखाचे नाव श्री.प्रभाकर वसईकर
2) पदनाम कार्यकारी अभियंता
3) ई-मेल executiveenggelec@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००६
Ext.No. १६०१

विद्युत विभागाची कामे

  1. प्राधिकरण इमारतीत आवश्यकतेप्रमाणे जनरेटर्स,व विदयुत व्यवस्था करणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे.
  2. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात LED दिवे उभारणी करुन त्याची देखभाल व दुरुस्ती करणे.
  3. प्राधिकरण इमारतीसाठी अग्निशामक यंत्रणेची सुविधा पुरवणे.
  4. प्राधिकरण कार्यक्षेत्रातील उच्च दाब व लघूदाब विद्युत वाहिनी संबंधित कामे पाहणे.
  5. नवीन प्रशासकीय इमारतीतीत सुरक्षा यंत्रणा उभारणी करणे.

पिंपरी चिंचवड नवे टाऊन डेव्हलपमेंट © 2017