प्रकल्प

मागे

विदयुत प्रकल्प


कामाचे संक्षिप्त वर्णन :
विकास प्राधिकरणातील चिंचवड जुना जकात नाका ते रावेत फाटा (वाल्हेकरवाडी) रस्त्यावर LED दिव्यांची उभारणी करण्यात आली असल्याने त्या भागातील नागरिकांची सोय झाली आहे आणि LED दिव्यांची उभारणी करण्यात आल्याने वीजेची बचत झाली आहे.
काम सुरु दिनांक :
11/12/2013
काम पूर्ण दिनांक :
9/01/2015
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन :
पेठ क्रं.32-अ येथे 22 केव्ही स्विचींगच्या कामात म.रा.वी.वि.कं.च्या पिंपरी चिंचवड रिसिविंग स्टेशन मधून भूमीगत उच्चदाब वाहिका टाकण्यात आलेली आहे. या स्विचींग स्टेशनच्या उभारणीमुळे रावेत, बिजलीनगर इ. भागांना तसेच प्राधिकरणातील पेठ क्रं. 29, 30, 32, 32-अ या पेठांना पुरेशा दाबाने व अखंडीत वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची सोय झाली आहे.
काम सुरु दिनांक :
11/11/2013
काम पूर्ण दिनांक :
14/04/2016
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन :
विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रं. 29 मधील अंतर्गत रस्त्यावर LED दिव्यांची उभारणी केली असल्याने त्या भागातील नागरीकांची सोय झाली आहे आणि LED दिव्यांची उभारणी करण्यात आल्याने वीजेची बचत झाली आहे.
काम सुरु दिनांक :
8/01/2016
काम पूर्ण दिनांक :
7/07/2016
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन :
विकास प्राधिकरणाच्या नविन प्रशासकीय इमारतीमध्ये 100 KWp सोलार जनरेशन यंत्रणा उभारण्यात आली आहे. प्रतिदिन अंदाजे 250 युनीट जनरेट होतात त्यामुळे कार्यालयाच्या वीजबिलामध्ये कमालीची बचत झाली आहे.
काम सुरु दिनांक :
5/03/2011
काम पूर्ण दिनांक :
31/08/2012
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन :
प्राधिकरणामार्फ़त विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे
काम सुरु दिनांक :
23/04/2018
काम पूर्ण दिनांक :
सद्यस्थिती :
काम पुर्ण
स्थापत्य विभागांतर्गत विकास कामांमधील विदयुत विषयक पुर्ण करण्यात आलेली कामे
कामाचे संक्षिप्त वर्णन :
ट्रॅफिक पार्क मध्ये अत्याधुनिक संगणीकृत वाहन चालक चाचणी (IDTS ) यंत्रणा उभारणे
कार्यादेश दिनांक :
12/06/2018
कामाची सद्यस्थिती :
प्राधिकरणाने पेठ क्र. 6 मध्ये ट्रफ़ीक पार्क विकसीत केलेले आहे. सदर ठिकाणी संगणीकृत वाहनचालक चाचणी यंत्रणा (Innovative Driving Testing System- IDTS ) उभारणेचे काम प्रगतीपथावर आहे.
स्थापत्य विभागांतर्गत चालू विकास कामांमधील विदयुत विषयक कामे खालील प्रमाणेे
स्थापत्य विभागांतर्गत विकास कामांमधील विदयुत विषयक प्रस्तावित कामे खालील प्रमाणे

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris