विभाग :- अभियांत्रिकी ब
1) विभाग प्रमुखाचे नाव | श्री.प्रभाकर वसईकर |
2) पदनाम | कार्यकारी अभियंता |
3)ई-मेल | ee@pcntda.org.in |
4) संपर्क क्रमांक | ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००६ Ext.No. १६०१ |
अभियांत्रिकी विभाग- ब (पेठ क्र. 23 ते 42)
अभियांत्रिकी विभागामार्फत सर्वसाधारणपणे विविध पेठांमधील अभियांत्रिकी कामाचे आराखडे व अंदाजपत्रके तयार करणे, अंदाजपत्रकास तांत्रिक व प्राधिकरण सभेची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर त्या कामाच्या निविदा मागवून सदर बांधकामाच्या योजना अंमलात आणण्याचे काम करण्यात येते. विभागाची कामे:-
- प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक रस्ते विकास तसेच उड्डाण पुलाची कामे करणे.
- प्राधिकरणातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, भाजीमंडई, बगीचा, क्रिडांगण इ. विकास कामे करणे.
- प्राधिकरणातील गृहयोजना विकसित करणे तसेच इतर विकासाची कामे पाहणे.
अनु. क्र. | अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव | पदनाम |
---|---|---|
१ | श्री प्रभाकर वसईकर | कार्यकारी अभियंता |
२ | श्री वसंत नाईक | उप-अभियंता |
३ | श्रीमती मृदुल केळकर | सहाय्यक अभियंता श्रेणी-II |
४ | श्री सुरेश कांबळे | शाखा अभियंता |
५ | श्री अमोल कांबळे | सहाय्यक लेखाधिकारी |
६ | श्री अशोक पाटील | सेवानिवृत्त |
७ | श्री भानुदास चिव्हे | माळी(उद्यान) |