विभाग :- जनसंपर्क व भांडार

विभाग प्रमुखाचे नाव श्रीमती वर्षा पवार
पदनाम जनसंपर्क व प्रसिध्दी अधिकारी
ई-मेल pro@pcntda.org.in
संपर्क क्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००९
Ext.No. २१०१

जनसंपर्क व प्रसिध्दी विभाग

  1. विविध वृत्तपत्रामध्ये शासन नियमानुसार जाहीर निवेदन व जाहिराती प्रसिध्द करणे.
  2. प्राधिकरणाच्या विविध विकास प्रकल्पांना वृत्तपत्रात प्रसिध्दी देणे व प्रेसनोट देणे इ.कामे केली जातात.
  3. तसेच प्राधिकरणाच्या विविध गृहयोजनेची माहिती नागरिकांना देणे.
  4. प्राधिकरण सभेबाबतचे कामकाज करणे.

भांडार विभाग -

  1. निविदा मागवून लेखनसामग्री साहित्याची खरेदी करण्यांत येते.
  2. कार्यालयीन दैनंदिन कामासाठी खाजगी वाहने भाडेतत्वावर घेणे
  3. प्राधिकरणाच्या कार्यालयीन वाहनांची देखभाल व दुरुस्तीची कामे विहित पध्दतीने करण्यांत येते.

पिंपरी चिंचवड नवे टाऊन डेव्हलपमेंट © 2017