अंदाजपत्रकीय तरतूद

प्रकल्पाचे अंदाजपत्रक हे सार्वजनिक बांधकाम विभागाची दरसूची सन 2017-2018 तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची विद्युत कामाची दरसूची तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व CPWD यांच्या दरसूची आधारीत आहे.

इमारतीच डिझाईन IS Code & NBC नुसार आहेत.

इमारतीच पहिल्या स्लॅबपर्यंतचे बांधकाम हे कॉलम, बीम पध्दतीने होणार आहे. याच्यावरील बांधकाम हे ॲल्युफॉर्म फॉमवर्क कॉक्रिटींक या पध्दतीने होणार आहे. यामध्ये भिंत एकसंध पध्दतीने बांधण्यात येणार आहे.

प्रकल्पामध्ये इमारतीच्या बाजूचे रस्ते, पावसाळी गटार, मलनि:सारण नलिका, पाणीपुरवठासाठीच्या नलिका, प्रत्येक इमारतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जमिनीखालील पाण्याची टाकी (फायर कॅपॅसिटीसहीत) इमारतीवरील पिण्याच्या पाण्याची, फ्लशिंगसठी पाण्याची टाकी, गरम पाण्यासाठी सोलर वॉटर सिस्टिम

इमारतीचे डिझाईन तसेच तिच्या आजूबाजूच्या रस्त्याचे डिझाईन हे on IS 875 (part 1 to 5 ), IS 1839 – 2016 (Part 1), IS 13920 – 2016, IS 456-2000, IS 4326, IRC – and stipulation of National Building Code of India (2016) नुसार आहे.

इमारतीच्या डिझाईनला IIT रुरकीची मान्यता प्राप्त