प्रकल्पाची वैशिष्ट्ये

भूखंडाचे क्षेत्रफळ :- 9.34 हे.

एकूण 4883 सदनिका व 140 दुकाने प्रस्तावित आहेत.

प्रकल्प क्र. भूखंडाचे क्षेत्रफळ (चौ.मी.) FSI प्रस्तावित FSI (चौ.मी.) LIG सदनिकांची संख्या EWS सदनिकांची संख्या No of Commercial Units
I 49363.50 2.5 114645.00 783 1789 108
II 44133.00 2.5 104268.00 783 1528 32
एकूण 93496.50 218913.00 1566 3317 140

एकूण 4883 सदनिका व 140 दुकाने प्रस्तावित आहेत.

सर्व इमारती या 11 मजली आहेत. आठव्या मजल्यावर रिफ्युज एरिया प्रस्तावित आहे. काही इमारतीमध्ये एका मजल्यावर 8 सदनिका तर काही इमारतीवर एका मजल्यावर 12 सदनिका प्रस्तावित आहेत.

गृहयोजनेमध्ये 12 मी व 15 मी रुंदीचे रस्ते, पावसाळी गटार, पाणीपुरवठ्याकरीता नलिका, रस्त्यावर दिवे, मलनि:सारण नलिका, सिमाभिंत, उदवाहक, मलशुध्दीकरण केंद्र, पाणीपुरवठयासाठी जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्या ( Including Fire /Tank) इ. सुविधा देण्यात आल्या आहे.

प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाईन रस्त्याजवळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ.

शाळा, हॉस्पिटल, भाजीमंडई हाकेच्या अंतरावर.

प्राथमिक शाळेची सुविधा प्रकल्पाजवळ सेक्टर १२ मध्ये

फायर फाइटिंग नियमानुसार बांधकाम.

भूकंप प्रतिबंधित बांधकाम व आधुनिक अलुफॉर्म पद्धतीचा वापर करून मजबूत जलद बांधकाम.

कामाचे कार्यादेश दि.२१/०२/२०१९ रोजी देण्यात आले.

२४ महिने काम पूर्ण करणेसाठी.

पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रकल्प सुरु करण्यास संमती प्राप्त (Consent to establish)