विभाग :- विदयुत विभाग
1) विभाग प्रमुखाचे नाव | श्री.प्रभाकर वसईकर |
2) पदनाम | कार्यकारी अभियंता |
3)ई-मेल | ee@pcntda.org.in |
4) संपर्क क्रमांक | ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००६ Ext.No. १६०१ |
विदयुत विभागाची कामे
- विकास प्राधिकरणाच्या विविध पेठांमध्ये नागरिकांच्या सोयीकरीता अंतर्गत व बहिर्गत रस्त्यांवर दिवाबत्तीची (LED Street Light) उभारणी करणे .
- विकास प्राधिकरणाच्या विविध पेठांमधील विदयुत वाहिनी स्थलांतरीत करणे, उपस्कर वाहिनी काढून भूमिगत करणे .
- स्थापत्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामातील विदयुत विषयक कामे करणे.
- वीज मीटर जोडणीकरता ना हरकत प्रमाणपत्र देणे .
- विकास प्राधिकरणाच्या विविध पेठांमधील प्रगतीपथावर असणाऱ्या विदयुत विषयक कामांबाबत नियोजन करणे व देखरेख करणे .
- विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील विविध विदयुत व इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे पहाणे .
अनु. क्र. | अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव | पदनाम |
---|---|---|
१ | श्री प्रभाकर वसईकर | कार्यकारी अभियंता |
२ | श्री राहुल राठोड | उप-अभियंता(अतिरिक्त कार्यभार) |
३ | श्रीमती दिप्ती येवले | सहाय्यक अभियंता |
४ | श्री सतीश लहाने | सहाय्यक लेखाधिकारी |
५ | श्री प्रशांत सावंत | इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिकी |
६ | श्री विलास यादव | मजदूर |