ro :: पिंपरी-चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथोरिटी ::

प्रकल्प


मागे

अभियांत्रिकी अ प्रकल्प


कामाचे संक्षिप्त वर्णन
७०५४ चौ. मी. भूखंड क्षेत्रात लहान मुलांचे साहसी खेळ व बगीचा विकसित करणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
२८८.७५
काम सुरु दिनांक
दि. २५/०४/२०१७
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
४७६५ चौ. मी. भूखंडात बगीचा/ विरंगुळा केंद्र विकसित करणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
१०७.४२
काम सुरु दिनांक
दि. २५/०४/२०१७
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
२९१० चौ. मी. भूखंडामध्ये लहान मुलांना खेळण्याची जागा व बगीचा विकसित करणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
९१,१४,१३४/-
काम सुरु दिनांक
दि. २५/०४/२०१७
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
प्राधिकरणातील मोकळ्या भूखंडांना १९५०० मी. सिमाभिंत बांधणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
७४४.७५
काम सुरु दिनांक
दि. २२/०२/२०१८
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
औंध-रावेत रस्त्यावर ६९५ मी लांबीचे दोन समांतर उड्डाणपूल बांधणे
अंदाजित रक्कम (लाखात) :
3275
काम सुरु दिनांक :
2/01/2017
सद्यस्तिथी :
काम पूर्ण

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris