प्रकल्प

मागे

अभियांत्रिकी - ब प्रकल्प


कामाचे संक्षिप्त वर्णन
G+6 पर्यावरणपूरक ग्रीन इमारत .इमारतीस ग्रिहा कडून पंचतारांकित नामांकन
कामावरील खर्च (लाखात) :
4000
काम पूर्ण दिनांक :
30/11/2012
सद्यस्तिथी :
इमारतीचे काम पूर्ण होऊन फेब्रुवारी २०१३ पासून वापर चालू
कामाचे संक्षिप्त वर्णन
दोन समांतर दुपदरी उड्डाणपूल ७७० मीटर लांब
कामावरील खर्च (लाखात) :
1926
काम पूर्ण दिनांक :
30/11/2013
सद्यस्तिथी :
काम पूर्ण . सध्या मार्ग वाहतुकीसाठी खुला
कामाचे संक्षिप्त वर्णन
प्राधिकरणाच्या पेठ क्रं. २६ कडून पेठ क्रं २९ कडे जाणाऱ्या २४ मी. रुंदीचा रस्ता रेल्वे खालून ओलांडण्यासाठी दोन समांतर (८.५ मी. रुंद व २३.५ मी. लांब )भुयारी मार्गाचे काम
कामावरील खर्च (लाखात) :
680
काम पूर्ण दिनांक :
31/05/2015
सद्यस्तिथी :
काम पूर्ण . सध्या मार्ग वाहतुकीसाठी खुला
कामाचे संक्षिप्त वर्णन
भारतीय खेळांसाठु उदा . कबड्डी ,खो-खो ,व्हॉली बॉलसाठी मैदाने
कामावरील खर्च (लाखात) :
54
काम पूर्ण दिनांक :
03/07/2015
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
३९०० मी. सीमाभिंतीचे काम करून मोकळे भूखंड बंधिस्त करणे
कामावरील खर्च (लाखात) :
265
काम पूर्ण दिनांक :
3/08/2015
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
३४.५ मी. रुंद रस्ता एकूण लांबी ४.१५ कि.मी. यामध्ये दोन्ही बाजूस १०.५० मी .कॅरेग वे ,डांबरीकरणाने विकसित व ४.७० मी. रुंदीमध्ये फुटपाथ व सायकल ट्रॅक समाविष्ट
कामावरील खर्च (लाखात) :
1446
काम पूर्ण दिनांक :
31/12/2014
सद्यस्तिथी :
काम पूर्ण. मनपा हद्दीतील ७०० मी. लांबीतील काम वगळले
कामाचे संक्षिप्त वर्णन
२५०० चौमी. जागेवर G+१ अशी पोलीस स्टेशन साठी अद्ययावत इमारत बांधणे
कामावरील खर्च (लाखात) :
280
काम पूर्ण दिनांक :
03/08/2016
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
एकूण लांबी १.७८ किमी . रुंदी १०.५०मी.,१२.०० मी . व १५ मी . रस्ता विकसित करणे
कामावरील खर्च (लाखात) :
151
काम पूर्ण दिनांक :
16/03/2015
सद्यस्तिथी :
काम पूर्ण. वाहतुकीसाठी खुले
कामाचे संक्षिप्त वर्णन
पाणीपुरवठा नलिका १००,१५०,२०० मिमी व्यास व मलनी:सारण नलिका २०० ते २५० मिमी व्यास
कामावरील खर्च (लाखात) :
287
काम पूर्ण दिनांक :
10/04/2016
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
एकूण क्षेत्र १५२४ चौमी वर १.७५ मी X १.७५ मी चे १८३ गाळे पार्किंग व स्वछतागृह सुविधेसह
अंदाजित रक्कम (लाखात) :
243
काम सुरु दिनांक :
4/08/2014
सद्यस्तिथी :
काम पूर्ण महापालिकेस हस्तांतरित करण्यात येत आहे
कामाचे संक्षिप्त वर्णन
पेठ क्रं ३९ मध्ये ५९६ मी. ,१२ मी रुंद रस्त्याचे काम
अंदाजित रक्कम (लाखात) :
141
काम सुरु दिनांक :
7/01/2017
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
Pavillion, लहान मुलांचे घसरगुंडी ,झोका ,झाडांना पार व सीमाभिंत
अंदाजित रक्कम (लाखात) :
13
काम सुरु दिनांक :
3/12/2016
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
Pavilion, बैठक व्यवस्था ,झाडांना पार इ.
अंदाजित रक्कम (लाखात) :
16
काम सुरु दिनांक :
3/12/2016
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
Pavilion, झाडांना पार व सीमाभिंत
काम पूर्ण दिनांक :
15/10/2018
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
काम पूर्ण दिनांक :
31/12/2018
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
३७ मोकळ्या भूखंडाना ७,८५९ मी लांबीचे सीमाभिंत / चेनलिंक फेन्सिंग घालणेचे काम
काम पूर्ण दिनांक :
31/12/2018
सद्यस्तिथी :
काम पूर्ण

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris