अभियांत्रिकी विभाग

विभाग :- अभियांत्रिकी विभाग

1) विभाग प्रमुखाचे नाव श्री.प्रभाकर वसईकर
2) पदनाम अधिक्षक अभियंता
3)ई-मेल ee@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२० -२७१६६००० ,०२० -२७१६६००६
Ext.No. १६०१

अभियांत्रिकी विभाग

अभियांत्रिकी विभागामार्फत सर्वसाधारणपणे विविध पेठांमधील अभियांत्रिकी कामाचे आराखडे व अंदाजपत्रके तयार करणे, अंदाजपत्रकास तांत्रिक व प्राधिकरण सभेची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर त्या कामाच्या निविदा मागवून सदर बांधकामाच्या योजना अंमलात आणण्याचे काम करण्यात येते.
विभागाची कामे:-

  1. प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक रस्ते विकास तसेच उड्डाण पुलाची कामे करणे.
  2. प्राधिकरणातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, भाजीमंडई, बगीचा, क्रिडांगण इ. विकास कामे करणे.
  3. प्राधिकरणातील गृहयोजना विकसित करणे तसेच इतर विकासाची कामे पाहणे.

अधिक्षक अभियंता यांचे अधिपत्याखालील विभाग :

  1. विभाग-अ
  2. विभाग-ब
  3. विद्युत
अनु. क्र. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम
श्री प्रभाकर वसईकर अधिक्षक अभियंता
कार्यकारी अभियंता(अभियांत्रिकी ब)
कार्यकारी अभियंता(विद्युत-अतिरिक्त कार्यभार)
श्रीमती सारिका भुजबळ कार्यकारी अभियंता(अभियांत्रिकी अ-अतिरिक्त कार्यभार) / सहाय्यक अभियंता श्रेणी-I
श्री वसंत नाईक उप-अभियंता
श्री राहुल राठोड उप-अभियंता(अतिरिक्त कार्यभार)
श्रीमती दिप्ती येवले सहाय्यक अभियंता श्रेणी-II
श्री दत्तात्रय पवार शाखा अभियंता
श्री सतीश लहाने सहाय्यक लेखाधिकारी
श्री विठ्ठल गायकवाड कनिष्ठ अभियंता
श्री विकास वाघमारे कनिष्ठ अभियंता
१० श्री विश्वनाथ क्षीरसागर कनिष्ठ अभियंता
११ श्री अमोल कांबळे सहाय्यक लेखाधिकारी
१२ श्री प्रशांत सावंत इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिकी
१३ श्री गिरिष पुजारी सेवानिवृत्त
१४ श्री अशोक पाटील सेवानिवृत्त
१५ श्री अच्युत उदावंत सेवानिवृत्त
१६ श्री दाऊदअली शिकलगार सेवानिवृत्त
१७ श्री नितीन दिवे कारकुन मिस्त्री
१८ श्री भांडवलकर मजदूर
१९ श्री विशाल खानेकर मजदूर
२० श्री भालचंद्र खानेकर मजदूर
२१ श्री तानाजी भोंडवे मजदूर
२२ श्री विलास यादव मजदूर
२३ श्री भानुदास चिव्हे माळी(उद्यान)

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris