गृहयोजना विभाग

विभाग :- गृहयोजना विभाग

1) विभाग प्रमुखाचे नाव श्रीमती आशाराणी पाटील
2) पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
3) ई-मेल dyceoadmin@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२० - २७१६६००० ,०२०-२७१६६००९
Ext.No.२१०१

गृहयोजना विभागाची कामे

  1. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने बांधलेल्या सदनिकांचे वाटप अटी व नियमांनुसार ९९ वर्षे कराराच्या भाडेपट्ट्याने करणे .
  2. सदनिकांचे हस्तांतरण करण्यास परवानगी देणे.
  3. कर्जासाठी ना-हरकत दाखला देणे
  4. वारस नोंद करणे .
अनु. क्र. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम
श्रीमती आशाराणी पाटील उप मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री पांडुरंग मधुरकर कनिष्ठ लिपिक
श्री रविंद्र बोडरे कनिष्ठ लिपिक
श्रीमती रंजना गायकवाड शिपाई
श्री रामचंद्र भुजबळ मजदूर

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris